फडणवीसांच्या तक्रारींवर एकनाथ खडसेंची खरमरीत टीका

2022-03-15 532

जळगावात एका कार्यक्रमाप्रसंगी माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. चौकशीबाबत फडणवीस करत असलेल्या तक्रारींवर एकनाथ खडसेंनी खरमरीत टीका केली.

Videos similaires