बॉलिवूडच्या कपूर सिस्टर्सचा विमानतळावर अनोखा अंदाज; पाहा व्हिडिओ
2022-03-14
50
बॉलिवूडच्या कपूर सिस्टर्स म्हणजे जाह्नवी आणि खुशी कपूर. आज दोघेही बहिणी अनोख्या अंदाजात विमानतळावर पाहायला मिळाल्या.यावेळी जान्हवीसह खुशीने व्हाइट रंगाचा आऊटफिट परिधान केला होता.