बॉम्ब कुठे आहेत? हातवारे करत मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना डिवचलं
2022-03-14
672
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अनेक मुद्यावरून अधिवेशन गाजलेलं दिसत आहे. यामध्येच आज कामकाज सुरू असताना धनंजय मुंडेंनी हातवारे करत विरोधकांना डीवचल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.