दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील तेलगाव येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत बैलगाडी चालवण्याचा आनंद घेतला. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कळमेश्वर तालुक्यात पहिल्यांदाच बैलगाडी शैर्यातीचे आयोजन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत. या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रामीण भागात अशा स्पर्धेच्या आयोजनाने सामाजिक एकोपा राहतो व रोजगार निर्मिती मध्ये देखील एक महत्वाची भूमिका या बैलगाडी शर्यती पार पाडतात असे मत सुनील केदार त्यांनी व्यक्त केले.
#SunilKedar #SunilKedarLatestNews #NagpurNewsUpdates #बैलगाडी_शर्यती #Marathinews #MaharashtraPoliticalNewsUpdates #ncp #Congress #Shorts #esakal #SakalMediaGroup