कोरोनाची तिसरी लाट संपताना दिसतेय. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या पुणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महापालिकेने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दैनंदिन करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, शहरात गेल्या ७ दिवसात कोरोनानं एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
#coronaupdates, #coronanews, #omicron, #ajitdadapawar, #coronaupdatenews, #latestcoronaupdates, #thirdwavecorona, #punekar, #ajitpawar,