Prakash Ambedkar l प्रकाश आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी l Sakal

2022-03-13 179

अकोला: राजकारणात फटकेबाजी करणारे वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. यावेळी अंजली आंबेडकर यांनाही खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. व्हिडिओ: जयेश गावंडे





#PrakashAmbedkar #PrakashAmbedkarPlayingCricket #PrakashAmbedkarLatestNews #AkolaNewsUpdates #AkolaLiveUpdates #Akola #esakal #SakalMediaGroup

Videos similaires