भाजपा कार्यकर्त्यांचे पुण्यात महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन
2022-03-13 48
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली, यावरून आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांना बजावण्यात आलेली नोटीस जाळली.