Soyabean Rate l सोयाबीन दर आठवडाभरात कसे राहिले? l Sakal

2022-03-13 40

देशात सोयाबीनचे दर टिकून आहेत. खाद्यतेलाच्या दारातील तेजीचा सोयाबीनला लाभ होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांत काहीशी नरमाई होती. मात्र देशातील बाजारात सर्वसाधारण दर कायम होते. मग सोयाबीनचा बाजार कसा राहिला? सोयाबीनला किती दर मिळाला? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील.




#SoyabeanRate #Soyabean #AgricultureNews #FarmingNews #Farmers #SoyabeanMarketRate #MarathiNews #esakal #SakalMediaGroup