रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा कॅनडानं निषेध नोंदवलाय. यावेळी रशियाची लष्करी कारवाई म्हणजे जागतिक अशांततेला धोका आहे. कॅनडा हुकूमशाही विरोधात आणि लोकशाही युक्रेनसोबत आता आणि भविष्यात उभा आहे, असंही कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मेरी एनजी म्हणाल्या.
Canadian Minister of International Trade, Mary Ng condemned Russian invasion on Ukraine and said that this is a threat to the world peace.
#RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup