Maharashtra Budget Session 2022 Live l यंदाच्या अर्थसंकल्पात बळीराजाच्या वाट्याला काय ? | Sakal
शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी ७५ हजार रुपयांचं अनुदान देणार
शेततळ्यांच्या अनुदान रकमेत ५० टक्क्यांनी वाढ
कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटींचं अनुदान
पंतप्रधान सिंचन प्रकल्पातून ११ प्रकल्प पूर्ण करणार
महिला शेतकऱ्यांनाही अनुदान
#MaharashtraBudgetSession2022Live, #MaharashtraBudgetSession2022,
#AjitPawar, #Farmer, #Farming , #Maharashtra, #MaharashtraNews,