लोकसभा निवडणुकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

2022-03-10 86

2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेषकांचे मत होतं. आता 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललंय. यानिमित्ताने दिल्लीच्या पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

Videos similaires