उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार येणार हे हाती आलेल्या कलांनुसार दिसतंय. त्यामुळे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींना जनतेनं सपशेल नाकारलंय. उत्तर प्रदेशात भाजपला २४१, सपाला ११६ तर काँग्रेसला साधा दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाहीए. त्यामुळे महिलांना केंद्रस्थानी ठेवत विधानसभेसाठी ठरवलेली काँग्रेसची भूमिका आणि प्रियंका गांधींचं नेतृत्व जनतेनं नाकारलंय.
#UPassemblyelectionresults #AssemblyelectionresultUP #UttarPradeshelectionresult #UPelectioncountingupdates #UPassemblyelectionliveupdates #UPelection2022seats #UPElection2022ResultsLive #UPelection2022livecounting #Uttarpradeshassemblyelectionresult