प्रमोद सावंत यांचा 500 मतांनी विजय; निवडणुकीनंतर पहिला प्रतिक्रिया
2022-03-10 157
गोव्यात भाजपला बहुमत मिळाले आहे. या विजयाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जातं निवडणुकीनंतर पहिला प्रतिक्रिया गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल अशीही प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.