गोवा आणि मणिपूरचे सुरवातीचे आकडे पाहता दोन्ही राज्यामध्ये भाजप आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे.