Punjab Election Results 2022: ‘आप’च्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या घरी जल्लोष

2022-03-10 84

पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या निवासस्थानी सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. संग्रुर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय. भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत.
#punjab #punjabnews #punjabelections #bhagwantmann #aap #elections2022

Videos similaires