विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच मोठा बॉम्बगोळा फोडला... विशेष सरकारी वकील आणि अनिल गोटे यांच्या संभाषणाच्या व्हिडीओंचा पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. इतकंच नाही तर त्याचे काही व्हिडीओ त्यांनी यू-ट्युबवरही अपलोड केले... हे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एका व्हिडीओत तर, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी गोटेंना अफलातून सल्ले दिलेयत. भाजप, फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करा आणि हे आरोप खोटे निघाले तर, सगळी संपत्ती दान करून टाकेन असा इशारा द्या असा सल्लाही सरकारी वकील चव्हाण यांनी गोटेंना दिलाय. त्याहीपुढे जाऊन हा इशारा देण्याआधी सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करून टाका असाही सल्ला वकील गोटेंना देतायत... पाहा नेमका काय संवाद झालाय... (Ashvin VO)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today
Pendrive bomb by Devendra Fadnavis: Who is special public prosecutor Pravin Chavan?