International Flights: नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवा 27 मार्चपासून सुरु होणार, मार्गदर्शक तत्त्वे जारी

2022-03-09 24

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 23 मार्च 2020 रोजी सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.