Uttar Pradesh Assembly Elections: निकालाच्या दोन दिवस आधी EVM मशीनची चोरी, Akhilesh Yadav यांचा आरोप
2022-03-09 44
निकालापूर्वी एक्झिट पोलमुळे चर्चेला उधाण आले आहे. अखिलेश यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. \"ही निवडणूक लोकशाहीची शेवटची निवडणूक आहे, आता लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला क्रांती करावी लागेल\". असे अखिलेश यादव म्हणाले.