सव्वाशे तासांचं व्हिडीओ फूटेज असल्याचा फडणवीसांचा दावा, सरकारवर गंभीर आरोप!

2022-03-09 1

खोटे गुन्हे रचून सरकार पोलीस बळाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.आमदार गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांमार्फत षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केला. यासंदर्भातील पुरावे देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईवच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत कसा कट रचला गेला हे देवेंद्र फडणवीसांना सांगितले.

Videos similaires