नागपुरातील काटोल रोडवर बर्निंग बसचा थरार! पोलीस गॅस गोडाऊन जवळ सिटी बसला आग लागली. डिझेल लिक झाल्यानं बसला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केलाय.