Devendra Fadnavis l अजित पवार सपोर्ट करत नाही, पण बडे साब... l Sakal Media

2022-03-08 3,553

एका व्हिडिओमध्ये या सगळ्याला अजित पवार सपोर्ट करत नसल्याचा उल्लेख असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणातात की व्हिडिओत ते असं बोलताना दिसतं की, अजित पवार सपोर्ट करत नाही, पण बडे साहब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का. चांगल्या अधिकाऱ्यांची नावे द्या असं त्यांनी सांगितलंय. त्यांची नावे द्या आणि त्यानंतर आपण कारवाई करू असं मला सांगतिलं आहे.

Videos similaires