गोड बोलून प्रवासी आमचा नंबर मागतात; रिक्षाचालक महिलेने सांगितली व्यथा

2022-03-08 75

आज पुरुषांप्रमाणे महिला देखील सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील पहिली महिला रिक्षाचालक या आव्हानाला कशाप्रकारे सामोरे जात आहे. रिक्षा चालवताना महिला रिक्षाचालकांनी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. याविषयीची व्यथा महिला रिक्षा चालक लक्ष्मी पंधे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन शी बोलताना सांगितली आहे.

Videos similaires