जागतिक महिला दिनानिमित्त अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य

2022-03-08 384

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी अमरावती मध्ये झुम्बा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला पोलिसांनी फेटे परिधान करून झुम्बा नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. पाहूया त्यांच्या नृत्याची झलक या व्हिडिओच्या माध्यमातून..

Videos similaires