UP Assembly Polls 2022: एक्झिट पोलचा अंदाज, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता
2022-03-08
87
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे निवडणुका झाल्या आहेत.अनेक एक्झिट पोलने उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे