Chitra Wagh l संजय राऊतांनी दिलेल्या शिव्या, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? l Sakal

2022-03-08 387

नागपूर: गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून कलम ३५४ चा गुन्हा दाखल होत नाही का, संजय राऊतांनी दिलेल्या शिव्या, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष अशोक गावडे माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल असभ्य शब्दांत बोलतो, हा विनयभंग नाही का, असे प्रश्‍न करीत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज महाविकास आघाडीतील नेत्यांवर बरसल्या.
व्हिडिओ: अतुल मेहेरे




#ChitraWagh #SanjayRaut #ChitraWaghonSanjayRaut #ChitraWaghLatestNews #SanjayRautLatestNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires