वाळूज (जि.औरंगाबाद ) - प्रवासी भरण्याच्या कारणावरून खासगी बसचालक आणि रिक्षा चालक यांच्यात रविवारी (ता.सहा) रात्री वाद झाल्यानंतर रिक्षाचालकाचा त्याच बसखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या रिक्षाचालकांच्या जमावाने बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी (ता.सात) सकाळी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.
व्हिडिओ - रामराव भराड
#Aurangabad #AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #AccidentNews #BusAutoAccident #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup