या पुरोगामी महाराष्ट्रातल्या महिलांचं वास्तव आहे हे...
देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आपण साजरी करतोय. पण आपल्या देशातील महिला आजही पिढ्यानपिढ्या चालून आलेल्या परंपरांना तोंड देतेय. एकीकडे आधुनिक युगाचे तोरे आपण मिरवत असताना बऱ्याच भागात स्त्रियांविषयीच्या समस्या अजूनही कष्टकऱ्यांसाठी संकटं बनून ऊभ्या आहेत. आपल्या परंपरा आणि अंद्धश्रद्धा महिलांच्या प्रगतीला अडथळा बनून राहिल्यात. या महिला दिनाच्या निमित्ताने या समस्यांना वाचा फुटेल हीच अपेक्षा.
#womensday #womenemopowerment #womensday #womensright