महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचे स्मरण करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. आज 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास आंतरराष्ट्रीय महिला दिन 1911 मध्ये साजरा करण्यात आला होता.1