PM Modi in Maharashtra: PM Modi यांचा पुणे दौरा, अनेक प्रकल्पाचे करण्यात आले उद्घाटन
2022-03-07 2
पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर जाहीर सभा होती आमचं सरकार पुणेवासियांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.