राज्यपालांना इथून उचलण्यासाठी एक फोन पुरेसा आहे; जितेंद्र आव्हाडांनी थेट मोदींनाच आवाहन केलं

2022-03-06 82

“पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांविषयी बोलले आहेत की नाही, माहीत नाही. पण जर राज्यपालांवर नरेंद्र मोदी बोलले असतील, तर त्या राज्यपालांना इथून उचलायला एक टेलिफोन बस्स झाला. जर खरंच मनात असेल, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल आणि राज्यपाल जे बोलले, ते चुकीचं वाटत असेल, तर त्यांना इथून हटवणं एक मिनिटाचं काम आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Videos similaires