विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी उद्यानासमोर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पिंपरी चिंचवड मधील उद्यानाच्या उद्घटनावरून हा श्रेय वाद असल्यामुळे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले. या वेळी पोलिसांनी लाठीमार.
#pimprichinchwad #nationalcongress #devendrafadnavis #narendramodi #bjp #ncp