देवसेवक अश्वाच्या जाण्याने दख्खनच्या राजाचा डोंगर झाला सुना सुना...! Kolhapur Jyotiba Temple

2022-03-06 53

हे दृश्य पाहिलात.. हा आहे कोल्हापुरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवस्थान वरील व्हिडिओ.. या व्हिडिओमध्ये दिसणारा हा देवसेवक अश्व म्हणजे दख्खनचा राजा जोतिबा याच्या लवाजम्यातील हा मानाचा अश्व. याचे आजारामुळे निधन झाले. दख्खनचा राजा जोतिबा याच्या यात्रेत, पालखीत अन् धुपारती ह्या सोहळ्यात हा अश्व नेहमी पुढे असे.. भाविक ही आदराने त्यापुढे देवाचा अश्व म्हणून नतमस्तक होत.. आज उन्मेष हा अश्व जोतिबा मंदिर परिसरात दिसून येणार नाही पण त्याला ज्यांनी जीवापाड सांभाळल ते किशोर घाटगे उन्मेष ची काळजी आपल्या घरच्या सदस्या प्रमाणेच घेत.. त्यामुळे त्यांनाही उन्मेषच्या जाण्याने धक्का बसला आहे.

#lokmat #kolhapurnews #Kolhapurjyotibatemple

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat