राज ठाकरे येताच कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा
2022-03-06
737
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे शाखेच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त आले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रामाची मूर्ती येताना महाराष्ट्र सैनिक कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा करण्यात आल्या.