पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस पक्षाने आंदोलन करत जोरदार विरोध केला आहे. जर मोदी पुण्याला येत असतील तर काँग्रेस जोरदार निदर्शने करत त्यांचा विरोध करेल असा या आधीच काँग्रेसने इशारा दिला होता.
#PMModiinPune #NarendraModi #NarendraModiLatestNews #NarendraModiinPune #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup