World Obesity Day 2022: स्थूलता दूर करण्यासाठी करा जीवनशैलीमध्ये सोपे बदल, पाहा व्हिडीओ

2022-03-04 6

1975 पासून स्थूलतेचे प्रमाण जवळजवळ तिप्पट झाले आहे आणि विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये, सर्व वयोगटातील, सर्व सामाजिक गटांच्या लोकांना आणि किशोरवयीन मुलांमध्ये जवळजवळ पाच पटीने वाढले आहे. स्थूलतेमुळे टाईप-2 मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोग इत्यादी आजार होऊ शकतात.