भायखळा येथे उभारण्यात आलंय महास्वयंपाक घर, २५ हजार गरजूंना मिळणार मोफत जेवण
2022-03-04 428
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात. तरी देखील याच मुंबईत हजारो लोकांना उपाशीपोटी झोपावं लागतं. यावर उपाय म्हणून अक्षय चैतन्य या सेवाभावी संस्थेनं भायखळ्यात महास्वयंपाकघर उभारले आहे.