नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आमदारांची सदस्य स्वाक्षरी मोहीम
2022-03-04 44
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना इडीने अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडुन होत होती. त्यासाठी भाजपच्या आमदारांची सदस्य स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. भाजप आमदारांनी विधानभवन परिसरात नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी केली.