Quad Meets On Ukraine: PM Modi नी संवाद साधण्यावर भर दिला तर Joe Biden यांनी रशियाच्या आक्रमकतेवर

2022-03-04 58

युक्रेनमध्ये जे घडत आहे ते इंडो-पॅसिफिकमध्ये होऊ देऊ नये यावर क्वाड लीडर्स सहमत आहेत, असे फुमियो किशिदा, जपानचे पंतप्रधान म्हणाले क्वाड लीडर्सची व्हर्च्युअल मीटिंग अशा वेळी घेण्यात आली आहे जेव्हा तैवानबद्दलही चिंता वाढत आहे