Maharashtra Assembly Session l भुजबळसाहेब मंत्री म्हणून तुम्हाला समर्थन आहे का ? l Sakal Media |

2022-03-04 116

Maharashtra Assembly Session l भुजबळसाहेब मंत्री म्हणून तुम्हाला समर्थन आहे का ? l Sakal Media |


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत आक्रमक झालेले दिसले. सुप्रीम कोर्टानं राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर फडणवीसांनी सरकारच्या भूमिकेवर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. याबरोबरच भुजबळांना मंत्री म्हणून तुम्हाला समर्थन आहे का ? असा सवालही केला

#Maharashtraassemblysession, #LatestNewsOnMaharashtraassemblysession,
#maharashtraassemblysession2022, #maharashtraassemblysessionlive,
#maharashtrabudgetnews, #maharashtrabudgetMarathiupdates,
#maharashtrabudgetsession, #महाराष्ट्रअर्थसंकल्पीयअधिवेशन,
#UddhavThackerayNews, #DevendraFadnavisNews, #ChhaganBhujbal

Videos similaires