Narendra Modi Pune: रविवारी मोदी पुण्यात, पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार

2022-03-03 371

६ मार्च म्हणजेच येत्या रविवारी मोदी पुणे दौऱ्यावर येणारेत
विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणारेत
पुणे मेट्रो, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार.
#narendramodi #narendramodivisitspune #bjp #bjppune #mahavikasaaghadi #congress

Videos similaires