Maharashtra Budget Session 2022:आमदारांच्या घोषणाबाजीमुळे भाषण पूर्ण न करताचं राज्यपाल निघाले

2022-03-03 8

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच, सभागृहात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Free Traffic Exchange

Videos similaires