राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी आरक्षण संबंधीचा अंतरिम अहवाल दिलेला होता तो सुप्रीम कोर्टाने आज फेटाळला आहे. याचमुळे ओबीसी समाजाबरोबरच आयोगाला ही मोठा धक्का बसलाय. आम्ही आमच्या पद्धतीने अंतरिम अहवाल दिला असताना न्यायालयाने अहवाल कशाच्या आधारे फेटाळला हे समजलं नाही अशी प्रतिक्रिया आयोगातील सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.
#OBCReservation #LaxmanHake #OBCArakshan #AjitPawar #ImperialData #OBC #Elections2022 #OBCPoliticalReservation #MaharashtraPolitics #ThackeraySarkar #esakal #SakalMediaGroup