औरंगाबाद : आपल्या विविध प्रकारच्या आठ मागण्यांसाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे.
व्हिडिओ : सचिन माने
#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #HealthWorkersProtest #BreakingNews #BigNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup