राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून राज्यपालांचे अभिभाषणाच्या सुरवातीला सदस्यांनी गोंधळ घातल्याने राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडून राज्यपाल निघून गेले.#Rajyapal #maharashtra #BhagatSinghKoshyari #Budget2022 #mumbai