ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. यावेळी राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत असंही कोर्टानं स्पष्ट केलंय.
#OBCReservation #OBCArakshan #AjitPawar #ImperialData #OBC #Elections2022 #OBCPoliticalReservation #MaharashtraPolitics #ThackeraySarkar #SupremeCourt #esakal #SakalMediaGroup