सुख मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? What should be done to get happiness? Satguru Shri Wamanrao Pai

2022-03-03 2

जीवनामद्ये आपल्याला सुख मिळवायचे असेल, तर स्वत:मध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. जीवनामध्ये काही लोक पटकन सुख आपल्या वाट्याला येण्यासाठी वाईट मार्गाचा वापर करतात. पण त्यांच्या या अशा कृत्याला परमेश्वर बघत असतो. आपण जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतो. पण आपल्याला सुख कधी प्राप्त होते, तर कधी नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात सुख मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #SatguruShriWamanraoPai #Happinessinlife #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा