Moshi: मोशीतील श्री नागेश्वर महाराज यांचा भंडारा उत्साहात

2022-03-02 25

दिडशे वर्षांची परंपरा जपत बुधवारी (ता. 2) मोशीतील श्री नागेश्वर महाराज यांच्या भंडारा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या अगोदरच्या दिवशी श्री नागेश्वर महाराज मंदिर, मोशी प्रवेशद्वार व तपोवनभूमी येथे विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व केळीचे खांब लावून सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले होते.
#moshi #nageshwar #nageshwarmaharaj #moshijatra #jatra #moshinews

Videos similaires