विनोदविच्या जगातील बादहशा म्हणजे आपल्या सर्वांचा लाडके भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचले... मात्र तुम्हाला माहिती आहे का भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदमने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे...
मृण्मयीचं स्वत:चं युट्युब चॅनल असून त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहे
मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे.... संचिता, समृद्धी आणि आराध्य अशी त्यांची नावं आहेत....