ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ
2022-03-02 247
२०१७ साली श्रीलंका येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कराटेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ आली आहे. खेळाच्या माध्यमातुन देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणितावर ही दुर्दैवी वेळ का आली जाणून घेऊया.