उद्धव ठाकरेंचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही; किरीट सोमय्यांचा आरोप
2022-03-02 73
राज्यात गेले काही दिवस किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिका पहायला मिळत आहे. त्यातच आता किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर टीका करत, उद्धव ठाकरेंचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही असे म्हटले आहे. पाहुयात काय म्हणाले किरीट सोमय्या.